नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी इप्पर यांची नियुक्ती
नाशिक : गुन्हे अन्वेषन विभागाच्या अधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे इप्पर मंचक ज्ञानोबा यांची शासनाने नियुक्ती केली आहे. शासनाने आज बदल्यांचे आदेश काढले. त्यांची अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.