नाशिक खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले

नाशिक खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले

भारतनगरला मित्राकडून मित्राची हत्या

सिडको: दिलीपराज सोनार

म्हसरूळ हद्दीतील खुनाच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आज रात्री पावणेबाराच्या सुमारास भारत नगर मध्ये दोन मित्रांच्या वादात एकाची निर्घृण हत्या झाली. परवेझ शेख असे खून झालेल्या युवकाचनाव आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एकास अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील कायदा सुव्यवस्था कमालीचीढासळली असून, टवाळखोर, वाहने फोडणे या प्रकारामुळे नागरीक दहशतीखाली वावरत आहे,

मयत आणि आरोपी मित्र असल्याची माहिती मिििळाली असून  पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची  माहिती समजतं, मुंबई नाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *