नाशिक : नुतन मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला आहे. रमेश पवार यांची अवघ्या चार महिन्याच्या आत तडकाफडकी बदली करण्यात आली.