निफाडला निचांकी ५.६ अंश तपमान
निफाड।प्रतिनिधी
निफाड शहरासह तालुक्यात पारा घसरण सुरुच आहे सोमवार दि १६ रोजी पारा ५.६ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे
डिसेंबर अखेर निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहे ऎन द्राक्षमाल फुगणवणीच्या काळात थंडीचा जोर वाढल्याने द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होणार आहे शिवाय या कडाक्याच्या थंडीमुळे परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसानीचा धोका वाढला आहे
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…
नाशिक मधून या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाशिक: प्रतिनिधी मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज 4 वाजता होणार…