नाशिक: प्रतिनिधी
बाजारातून भाजी आणल्यानंतर ती खराब होऊ नये म्हणून फ्रीज मध्ये ठेवली जाते, परंतु तरीही ती जास्तीत जास्त2,3 दिवसच ताजी राहते किंवा टिकू शकते, यामध्ये 40 % भाजीपाल्याची नासाडी होते.परंतु चेन्नईतील ग्रीन पॉड कंपनीने असे उत्पादन बनवले आहे की ज्यामुळे भाजीपाला दोन आठवड्यापर्यंत टिकू शकतो, ग्रीन पॉड कंपनीचे विजय आनंद यांनी हे प्रॉडक्ट बनवले आहे.