सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने सोनू धोत्रे या 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू देवळाली कॅम्प वडनेर मार्गे पाथर्डी फाटा या ठिकाणी दुचाकी होऊन येत असताना वडनेर फाटा येथे गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने युवकाचा गळा चिरल्याने जागीच मृत्यू झाला. नायलॉन मांजवर बंदी असूनही सर्रास पणे मांजा वापर सुरू असल्याने या युवकाचा हकनाक मृत्यू झाला.