दिल्ली :
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) आटोपली असून आता एकदिवसीय सामन्यांचा थरारा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. उद्यापासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होता आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…