जुने नाशिक भागात आग

जुने नाशिक: जुने नाशिक भागातील उमर शेख यांच्या मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजारला आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली, शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे समजते, अग्नी शामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.  भंगार  मालाचे गोडाऊन आदिल शेख
एजाज शेख, खैरुणीसा हनिफ सैय्यद यांचे घर आहे. स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य वेगाने केले. शिंगाडा तलाव मुख्यालय- 3, ना.रोड-1, पंचवटी-1, सिडको-1, सातपूर-1 विभागीय केंद्र-1
प्रत्येकी बंबाच्या 3 फेऱ्या झाल्या. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *