पाथर्डीत बिबट्या जेरबंद
वडाळा गाव: प्रतिनिधी
पाथर्डी नाशिक येथील संजय गंगाधर नवले यांचे नवले मळा या ठिकाणी आज (दि२३) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या असल्याची वनविभागास माहिती मिळताच संबंधित कर्मचारी जागेवर पोहचून तातडीने बिबट्यास रेस्क्यू करण्यात आले आहे. बिबट्या सध्या वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरित्या आहे.