मुंबई : केंद्र सरकारने काल अबकारी करात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले होते. त्यापाठोपाठ आज राज्यसरकारनेही निर्णय घेत पेट्रोल 2.80 तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त केले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दरामुळे गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनता मेटाकुटीला आली होती. केंद्राने अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य सरकारनेही काल अबकारी करात कपात केल्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…