काय सांगता? कॉलेज रोडला मोर नाचला

काय सांगता? कॉलेज रोडला मोर नाचला
नाशिक
जंगलमे मोर नाचा किसीने न देखा,,, असे म्हटले जाते, पण आज सकाळी सकाळी कॉलेज रोडला जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांना मोराचे दर्शन नागरिकांना झाले, मेरी परिसरात असलेल्या दाट वृक्षराजीमुळे मोरांचे नेहमी दर्शन होत असते, पण कॉलेज रोड सारख्या सिमेंटच्या जंगलात दिसलेल्या मोरांमुळे नागरिक आश्चर्य चकीत झाले

 

Bhagwat Udavant

View Comments

  • Amchya banglyachya bhumi poojan chya diwasa pasun ha Mor Amchya plot wer aala aahe 18 December 2021 la to mast rahato tithe palat nahi Lokanla pahun pan

Recent Posts

शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन

कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…

7 hours ago

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

23 hours ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

2 days ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

2 days ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

2 days ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

2 days ago