पंतप्रधान मोदींकडून अपघातातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

पंतप्रधान मोदींकडून वारसांना मदत जाहीर

नाशिक :

नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताची माहिती मिळतात त्यांनी शोक व्यक्त केला तसेच मदतीची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *