लाच घेताना पोलीस जाळ्यात

नाशिक: प्रतिनिधी

तीन हजार रुपयांची लाच घेताना मालेगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडण्यात आले.मालेगाव येथील किल्ला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक तानाजी मोहन कापसे यांनी तक्रारदाराकडे गंभीर गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार सापळा लावण्यात आला असता लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव , पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी ,प्रवीण महाजन,प्रणय इंगळे, संदीप बत्ती परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली,

Ashvini Pande

Recent Posts

नाशकात भरदिवसा युवतीवर चाकूने वार

नाशकात भरदिवसा युवतीवर चाकूने वार सिडको : विशेष प्रतिनिधी त्रंबकरोडवरील जिल्हा रुग्णालया समोरील अनंत कान्हेरे…

1 day ago

राज्यपाल राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर स्वागत

सी.पी.राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर स्वागत नाशिक : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. विभागीय…

4 days ago

नामांकित बिल्डरच्या घरावर गोळीबार

नाशिक : प्रतिनिधी शहरातील एका नामांकित बिल्डरच्या घरावर दोन युवकांनी गोळीबार केल्याची घटना आज पहाटे…

4 days ago

श्रमिकनगर भागात गाड्यांची तोडफोड

सातपूर: प्रतिनिधी श्रमिकनगर येथील कडे पठार चौक, परिसरात वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून टवाळखोरांनी…

5 days ago

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

7 days ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

1 week ago