सहकारातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे निधन
निफाड । प्रतिनिधी
निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे त्यांचे पश्चात चार मुले आहेत निफाड तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविलेले प्रल्हाद पाटील कराड हे जुन्या पिढीतील एक लोकप्रिय नेते होते.