अभिनेत्री प्रेमा किरण कालवश
मुंबई: प्रतिनिधी
धुमधडाका, दे दणादण, माहेरचा आहेर, सौभाग्यवती सरपंच, अर्धांगिनी अशा 80 च्या दशकातील चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज निधन झाले. त्या 61 वर्षाच्या होत्या. त्यांना सकाळी हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले होते. त्यातही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली होती. लग्नाची वरात लंडन च्या घरात या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली होती,
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…