देवळाणे येथील विहिरीत आढळला मृतदेह
येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील देवळाणे येथील अवघ्या 18 वर्षांच्या यशराज बोर्डे या तरुणाने विहिरीत जीव देऊन जीवनयात्रा संपवली आहे. यशराजला पबजी या मोबाइल गेमचे गंभीर व्यसन लागले होते आणि त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
विशेष म्हणजे, यशराजने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिलं असून, त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचं दिसून येतं.
सुसाइड नोटमधील मजकूर
मैने जो किया वो पहली बार नही है.. मैंने बहुत बार यह कोशिश की है. लेकिन आज तक कामयाब नही हुआ, लेकिन आज लगता है मै आज कामयाब हो जाऊंगा, मैं तो पाच साल पहले ही मर चुका हू, बस मेरा शरीर जिंदा है, मेरे दिमाग ने बस ये पॉसिबिलिटी और इलुजन बनाये है की, मुझे सब कुछ मिलेगा जो चाहिये, लेकिन पाच साल बाद पता चला की मेरे दिमाग सिर्फ मेरी बॉडी जिंदा रखना चाहता है, सारी चीजे एक इलूजन थी और फेक थी.. कभी कुछ ऐसा नही हुआ जैसा सोचा था, मेरा दिमाग बस मेरी बोडी जिंदा.