नवी दिल्ली: मोदी शब्दांमुळे खासदारकी गमवावी लागलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. . न्यायालयाने राहुलच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे त्यांना आता खासदारकी परत मिळणार आहे. यापूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळणार असल्याने सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे, या निर्णयामुळे काँग्रेस गोटात आनंदाला उधाण आले आहे,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…