नाशिक:प्रतिनिधी
राहुरी मतदार संघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे आज सकाळी हृदय विकाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. भाजपचे नेते असलेलं कर्डीले यांनी विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या मनात स्थान निर्माण केले होते. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.