नाशिक : प्रतिनिधी
जनजातीय गौरव दिवसानिमीत्ताने आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी
आदिवासी नृत्य गोंडी डेमसा यावर ठेका धरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ देखील आदिवासी नृत्यावर थिरकले.
हा पाहा व्हिडिओ :