मुंबई: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या वादावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 3 तास तर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी आपले शब्द मागे घेत हा वाद मिटल्याचे सांगितले, तर बच्चू कडू आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या बोलणार आहे,
राणा यांनी माध्यमाशी बोलताना कडू विषयी बोललेले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली, कडू यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली, राणा यांनी माघार घेतल्यानंतर आता या वादावर पडदा पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे,
काय होता वाद
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप करताना गुवाहाटी ला जाताना 50 खोकी घेतली असा आरोप केला होता तर कडू यांनी आपण पैसे घेतल्याचे राणा यांनी सिध्द करावे असे आव्हान दिले होते,
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…