राशीभविष्य

राशिभविष्य शुक्रवार, १ एप्रिल २०२२

शुक्रवार, १ एप्रिल २०२२. फाल्गुन  शिशिर ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज अनिष्ट दिवस आहे”
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक उन्नती होईल. कोर्ट कामात यश मिळेल. दबदबा वाढेल. भौतिक सुखे मिळतील. मानअपमान टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम अथिक लाभाचा दिवस आहे. सरकारी कामातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. कामाचा वेग वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे.   कामाचा ताण वाढेल. अधिक जबाबदारी येईल. कठोर बोलने टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातील व्यक्तींकडून लाभ होतील. प्रवासाचे बेत आखले जातील. उच्च शिक्षणात यश मिळेल. शेअर्स मधून लाभ होऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. आरोग्य सांभाळा. उष्णतेचे विकार संभवतात. व्यसने टाळा. विश्रांती घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रेमात यश मिळेल. कीर्ती मिळेल. भागीदारी व्यवसायात बारीक लक्ष घाला.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. व्यावहारिक प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आजचा दिवस संमिश्र आहे. रोजचे काम चालू ठेवा. नवीन प्रकल्प सध्या नको. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जमिनीची कामे मार्गी लागतील. हितशत्रू त्रास देतील. प्रलोभने टाळा. कठोर बोलणे नको. शेतीतून उत्पन्न वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका. भौतिक प्रगती होईल. आनंददायक घटना घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहनविक्री मधून लाभ होतील.  खर्चात वाढ होणार आहे. शब्दास मान मिळेल. जामीन राहू नका. मोजके बोला.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवास घडतील. कामांचा वेग वाढेल. ध्यानधारणा करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Bhagwat Udavant

Recent Posts

आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला ? 27 वर्षाची परंपरा खंडीत ,यंदा गोदावरीचा राजा गणेशोत्सव रद्द..!

आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला ? 27 वर्षाची परंपरा खंडीत , यंदा गोदावरीचा राजा…

14 hours ago

बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला धडक, तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला धडक तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू दिंडोरी : अशोक केंग निफाड…

17 hours ago

एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्या कोऱ्या ५ हजार लालपरी

एस टी च्या ताफ्यात लवकरच नव्या कोऱ्या ५ हजार लालपरी १३१० खासगी बसेससाठी एसटी महामंडळाची…

21 hours ago

स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली

स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली लासलगाव : वार्ताहर लासलगाव येथील आय सी आय…

2 days ago

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पोस्कोचा गुन्हा

लासलगाव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल लासलगाव  : प्रतिनिधी लासलगाव येथील एका शाळेत शिक्षण…

3 days ago

शिल्पकार  जयदीप आपटे कल्याण पोलिसांच्या ताब्यात

कल्याण: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटना घडल्या पासून फरार असलेला शिल्पकार    जयदीप…

3 days ago