भगूर जवळ गाय आणि गोऱ्हे कापून टाकल्याने खळबळ
नाशिक : प्रतिनिधी
भगूर जवळ असलेल्या दारणा पुलाजवळ एक गाई तीन गोरे कापून शेतात टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला, सर्व नागरिक एकत्र आले आणि त्यांनी संताप व्यक्त केला, हा प्रकार करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे, देवळाली कॅम्प पोलिसांनी धाव घेतली- वातावरण तणावपूर्ण बनले आहे.