दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नावनोंदणी उद्याप ासून सुरू

 

नाशिक : प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक् षण मंडळ जुलै ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या म ाध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी प ीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने येत्या ७ ते १६ पर ्यत आणि विलंबशुल्कासह दि.१७ ते २१ तारखेपर्यंत भरता येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक् षेचा निकाल जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध् यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी पर ीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेत पुनर्परीक ्षार्थीनी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप् त झालेले, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअं तर्गत व पूरक विषय आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ वेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने www.maharashra board.in या संकेतस्थळावर भराव याचे असून त्याच्या तारखा नियमित शुल्क बुधवार दि. ७ ते शुक्रवार दि. १६ जून आणि विलंब शुल्कासह शनिवार दि. १७ ते बुधवार दि. २१ पर्यंत. परीक्षेची आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्य ात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै ऑगस्ट २०२ ३ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे आवेदन पत्र माध्यमिक शाळ ा मार्फत भरावेत. परीक्षेत प्रथमतः प्रविष्ट झालेल्या व श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट २ ०२३ व मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राह तील. दिलेल्या मुदतीचा संबंधित विभागीय मंडळाकडे साद र करावे आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही अ से राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट क ेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *