नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूने धावून आला आहे. चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली. व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून बातचीत केली आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
या हल्ल्यातील दोषींना आणि त्यांना मदत करणार्यांना शिक्षा मिळायलाच हवी, यावर पुतीन यांनी जोर दिला. दुसरीकडे भारत-पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनने स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले.
पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी
इस्लामाबादमध्ये चीनच्या राजदूतांची भेट घेतली. त्यावेळी चीनंन ही ग्वाही दिली. तसेच जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर तुर्कस्तानने पाकिस्तानला /-…4