अंधेरी पोटनिवडणूक, मतमोजणी सुरु
ऋतुजा लटके यांची विजया कडे वाटचाल
मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या अंधेरी(andheri) विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक 3 तारखेला पार पडली, आज सकाळ पासून मतमोजणीला सुरवात झाली, येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजप, शिंदे गटाने उमेदवार दिलेला नाही, एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत मतांचा टक्का घसरला होता, येथे नोटांचा वापर करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती,
मतमोजणीला सुरवात झालीअसून पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटके आघाडीवर आहेत, पहिल्या फेरीत त्यांना 4277 मते मिळाली, त्याखालोखाल नोटा ला 622 मते मिळाली, दुसऱ्या फेरीत 7817 तर नोटला 1470 मते मिळाली, तिसऱ्या फेरीत 11,368 तर चौथ्या फेरीत 14 हजाराहून अधिक मते मिळाली, एकूण19 फेऱ्या होणार आहेत लटके यांना आव्हान नसल्याने त्यांच्या विजयाची