संजय राऊत यांना 5 सप्टेंबर पर्यंत कोठडी
मुंबई, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये 5 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे, कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते, आरोप पत्र दाखल नसल्याने त्यांना जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येत नाही