राऊत यांना दिलासा नाहीच
मुंबई: पत्राचा घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत यांना आजही न्यायालयाने दिलासा दिला नाही न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे चार दिवसापूर्वी त्यांचे विरोधात आरोप पत्र दाखल केले आहे आज त्यांच्या जामिनावर विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली त्यामुळे संजय राऊत यांना आणखीन काही दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार असे दिसते