खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर 

खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर

मुंबई:पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएलए कोर्टाने  जामीन दिला आहे.100 दिवसानंतर  राऊत यांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *