सटाणा येथे मोर्चाला हिंसक वळण
अचानक दगडफेक, बाजारपेठ बंद
सटाणा: प्रतिनिधी
मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ सटाणा येथे आज आदिवासीसमाज बांधवांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात अचानक दगडफेक झाल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले, दगडफेकीत काही जण जखमी झाले, भीतीने सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली, पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पोचला आहे,
पाहा व्हीडिओ