सोनगाव येथे मविप्र पदाधिकारी सत्कार
नाशिक: प्रतिनिधी
सोनगाव येथे मविप्र सरचिटणीस नितीनजी ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद कारे होते. यावेळी मविप्र सरचिटणीस नितीनजी ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी बी मोगल, संचालक शिवा पाटील गडाख, डॉ.सयाजीराव गायकवाड, रमेश पिंगळे, ॲड. लांडगे, सौ.बोरस्ते, मनोज भगत, नंदकुमार बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचा यावेळी सोनगाव ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन विजय कारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सुभाष कारे यांनी तर नितीन गावले यांनी आभार मानले. यावेळी सोनगाव ग्रामस्थ व गोदाकाठचे सभासद व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होत
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…