सत्ता संघर्षाची सुनावणी आता सोमवारी
नवी दिल्ली; महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता सोमवारी सुनावणी होणार आहे, आज दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला, शिवसेनेच्या चिन्हाबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नका, असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले, हे प्रकरण घटनापीठाकडे द्यायचे की नाही याचाही निर्णय सोमवारी होणार आहे,