सत्ता संघर्ष सुनावणी लांबणीवर 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी

सत्ता संघर्ष सुनावणी लांबणीवर
14 फेब्रुवारी पासून सलग सुनावणी

नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्ष ची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून आता 14 फेब्रुवारी पासून सलग सुनावणी होणार आहे, आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *