नाशिक : प्रतिनिधी
सावानाच्या वतीने देण्यात येणारा
स्व.माधवराव लिमये कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कार यंदा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सावाना अध्यक्ष दिलीप फडके यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव , सचिव धर्माजी बोडके ,सहाय्यक सचिव अॅड .अभिजित बगदे, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर,प्रशांत जुन्नरे उपस्थित होते.
यंदाचे हे पुरस्काराचे 19 वे वर्ष आहे.पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रोख ,स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे आहे.
पुरस्कार निवड समितीमध्ये आमदार देवयानी फरांदे ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व प्रकाश जयप्रकाश पवार ,डाॅ.विनायक नेर्लीकर ,डाॅ.शोभा नेर्लीकर ,डाॅ.आर्चिस नेर्लीकर,सावाना अध्यक्ष दिलीप फडके, धर्माजी बोडके यांचा सहभाग होता.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…