सावाना दुसर्‍या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते

नाशिक : सावानाची मतांची दुसरी फेरी संपली असून, दुसर्‍या फेरीत मिळालेली मतांची संख्या पुढील प्रमाणे आहे. दुसर्‍या फेरीतही ग्रंथालय भूषणचे अकरा उमेदवारांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

. अभिजित बगदे 509
मोहन उपासनी 151
संजय करंजकर 565

प्रवीण कांबळे 26

रमेश कुशारे 387
योगेश खांडबहाले 37
सुरेश गायधनी 472
रवींद्र गोडबोले 52
जयप्रकाश जातेगावकर 525

रमेश जाधव 29
राजेंद्र जाधव 392

प्रशांत जुन्नरे 439

देवदत्त जोशी 491

धर्माजी बोडके 478

श्याम दशपुत्रे 67

प्रमोद दीक्षित 62

हेमंत देवरे 364

अनील देशपांडे 349
मंगेश नागरे 351

गिरीश नातू 459

अरुण नेवासकर 371

अशोक पाटील यादव 362

अशोक पाटील यादवराव 49

विलास पोतदार 188

जयेश बर्वे 507

संगीता बाफना 350

श्रीकांत बेणी 436

प्रेरणा बेळे 536
शंकर बोराडे 397

मंगेश मालपाठक 433

उदयकुमार मुंगी 441

सोमनाथ मुठाळ 450

अशोक मोरे 32

संजय येवलेकर 36

हेमलता राऊत 46
शिरीष राजे 333
विनोद राठोड 66

श्याम लोंढे 368

अविनाश वाळुंजे 285

राजेंद्र शेजवळ 362

भानुदास शौचे 415

तुषार सूर्यवंशी 362

Bhagwat Udavant

Recent Posts

शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन

कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…

5 hours ago

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

21 hours ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

2 days ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

2 days ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

2 days ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

2 days ago