वाहनधारकांच्या मार्गात अडथळा
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या मनपाने उचलण्याचे कष्ट न घेतल्याने सावरकर नगर ते अशोकनगर हा रहदारीचा मार्ग पूर्ण ब्लॉक झाला आहे, वाहनधारकांना या तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे, पायी चालणारे तर या रस्त्यातून जाऊच शकत नाही, या ठिकाणी वाचनालय आहे, मात्र रेडी रेकनर आणि भाडे या वादात ते बंद पडले आहे, परिणामी परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकतात, आज सकाळी या ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना येथून जा, ये करणे अवघड झाले आहे,
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…