नाशिक रोड प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेसला ओवर हेड वायर तुटल्यामुळे अचानक आग लागली त्यामुळे रेल्वे स्थानका एकच गोंधळ उडाला मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.