नाशिक रोडला शालिमार एक्स्प्रेसला आग

नाशिक रोड प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेसला ओवर हेड वायर तुटल्यामुळे अचानक आग लागली त्यामुळे रेल्वे स्थानका एकच गोंधळ उडाला मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

वृक्षलागवड, प्लास्टिक संकलनाने जिल्ह्यात पर्यावरदिवस साजरा

नाशिक : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम…

7 minutes ago

‘वसाका’ विक्री प्रक्रिया पुन्हा ऐरणीवर?

पर्याय उपलब्ध असताना राज्य सहकारी बँकेची भूमिका संशयी : देवरे कळवण : प्रतिनिधी कळवण, देवळा,…

23 minutes ago

नुकसानभरपाईस एक कोटी रुपये लागणार

कळवण तालुक्यात अवकाळीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनदरबारी सादर कळवण : प्रतिनिधी वादळी वारे, अवकाळी पाऊस व…

27 minutes ago

यंदा पावसामुळे रानभाज्यांचे लवकर आगमन

ग्राहकांची मागणी; निसर्गत: उगवलेल्या भाज्यांत पोषकतत्त्व अधिक दिंडोरी : प्रतिनिधी सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी,…

33 minutes ago

घोटीत बेवारस बालक सापडले

नाशिक ः प्रतिनिधी घोटी (ता. इगतपुरी) येथील रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत तीन वर्षीय मनोज हा…

46 minutes ago

गोवंश चोरणार्‍या पाच संशयितांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अन्य दोघे फरार मालेगाव : प्रतिनिधी बकरी ईदच्या दृष्टीने गोवंश जनावरांची…

52 minutes ago