मुंबई: राज्याचा राजकारणात भूकंप झाल्यानंतर आता राजभवनात सगळे नेते समर्थक आमदार उपस्थित झाले असून, राज्यपाल रमेश बैस उपस्थित झाले आहेत, शपथ विधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर इतर9 जण कॅबिनेट पदाची शपथ घेणार आहे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली