एक तुतारी द्या मज आणुनी, शरद पवार गटाला अखेर नवीन निवडणूक चिन्ह

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आज अखेर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे नवीन निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव तूर्तास कायम ठेवण्याबरोबरच नवे चिन्ह तातडीने देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आज निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवे चिन्ह बहाल केले आहे, आयोगाने रात्री उशिरा याबाबतची घोषणा केली,

Bhagwat Udavant

Recent Posts

बाप असतो उन्हामध्ये सावली देणारं वडाचं झाड…

कवी कमलाकर देसले यांच्या स्मृतींना मायबाप मैफलीतून उजाळा मालेगाव : प्रतिनिधी ऊन घेऊन माथ्यावरती, पाखरांचे…

2 minutes ago

पोलिसांच्या तत्परतेने वाचले दोघांचे प्राण

साकोरा मिग फाट्यावर बसची दुचाकीला धडक ओझर : वार्ताहर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साकोरा मिग…

6 minutes ago

येवला शहरात 35 किलो प्लास्टिक जप्त

पालिकेची धडक कारवाई; आठवडे बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप येवला : प्रतिनिधी नगरपरिषद येवला व अखिल…

10 minutes ago

पंचवटीत पाच जणांनी केला मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला

सिडको : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाळकुटेश्वर पुलाजवळील अमरधाम परिसरात भंडार्‍याचे भांडे का धुतले नाही,…

19 minutes ago

अनुदानित आश्रमशाळा कर्मचार्‍यांचे भविष्य अंधारात

पंधरा हजार कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन नाही आणि नव्याबाबत हालचाल नाही नाशिक ः प्रतिनिधी जुनी पेन्शनही…

30 minutes ago

सोन्या-चांदीचे दागिने विक्रीस आणणारा चोर जेरबंद

घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरातील घरफोडी…

39 minutes ago