मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या गटाला निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह बहाल केले आहे काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केल्यानंतर आज निवडणूक आयोगाने शिंदे यांनी सुचवलेल्या तीन चिन्हापैकी काल तलवार हे चिन्ह दिले आहे