महाराष्ट्र

नगराध्यक्षपद निवडीत शिंदे गट नंबर 1, अजित पवार, भाजपा समान

नाशिक: प्रतिनिधी

थेट जनतेतून निवडण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिंदे गट शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांनी समसमान नगराध्यक्ष पद मिळवले  ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाला मात्र जिल्ह्यात एकही नगराध्यक्ष पद मिळवता आले नाही.

:असे आहेत नगराध्यक्ष:

पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे – भाजप
ओझर – अनिता घेगडमल – भाजप
चांदवड – वैभव बागुल -भाजप
इगतपुरी – शालिनी खातळे – शिंदे सेना
नांदगाव – सागर हिरे – शिंदे सेना
सटाणा – हर्षदा पाटील -शिंदे सेना
त्र्यंबकेश्वर – त्रिवेणी तुंगार – शिंदे सेना
मनमाड – योगेश पाटील – शिंदे सेना
भगूर – प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी अजित पवार
येवला – राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी अजित पवार
सिन्नर – विठ्ठल उगले – राष्ट्रवादी अजित पवार

Shinde group number 1, Ajit Pawar, BJP equal in mayoral election

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago