शिवसेना उपनेते आमदार जाधव यांचे नाशिकरोडला जोरदार स्वागत

 

 

पळसे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय जिजाऊ.. जय शिवराय..जिंदाबाद जिंदाबाद..शिवसेना जिंदाबाद..पक्षप्रमुख उध्दव साहेब आगे बढो..हम तुम्हारे साथ है।च्या घोषणा परिसर दणाणून गेला होता. विधीमंडळात कणखंरपणे नेतृत्व करणारे

शिवसेना उपनेते आमदार भास्कर जाधव हे नाशिक येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी मंगला एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर त्याचे नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिकरोड शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख  दत्ताजी गायकवाड, विभाग प्रमुख किरण डहाळे,राजेंद्र ताजणे,नैय्युम खान, भूषण पगारे, रामबाबू तिवारी, चंदूमहानुभाव,शेखर पवार,सचिन सूर्यवंशी,शरद गुंजाळ,अभिजित कुलकर्णी,विलास थोरात,किशोर कानडे,राजाभाऊ गायधनी, बाळासाहेब उदावंत,सतीश फोकणे, गोपी देवरे, विजय भालेराव आदि उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *