पळसे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय जिजाऊ.. जय शिवराय..जिंदाबाद जिंदाबाद..शिवसेना जिंदाबाद..पक्षप्रमुख उध्दव साहेब आगे बढो..हम तुम्हारे साथ है।च्या घोषणा परिसर दणाणून गेला होता. विधीमंडळात कणखंरपणे नेतृत्व करणारे
शिवसेना उपनेते आमदार भास्कर जाधव हे नाशिक येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी मंगला एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर त्याचे नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिकरोड शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ताजी गायकवाड, विभाग प्रमुख किरण डहाळे,राजेंद्र ताजणे,नैय्युम खान, भूषण पगारे, रामबाबू तिवारी, चंदूमहानुभाव,शेखर पवार,सचिन सूर्यवंशी,शरद गुंजाळ,अभिजित कुलकर्णी,विलास थोरात,किशोर कानडे,राजाभाऊ गायधनी, बाळासाहेब उदावंत,सतीश फोकणे, गोपी देवरे, विजय भालेराव आदि उपस्थित होते.
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…