नाशिक: ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर नाशिकचे शिवसैनिक आक्रमक झाले असून सर्व शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने केली
काल संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज सकाळी सर्व शिवसैनिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, केंद्रीग यंत्रणांच्या गैरवापर केल्याबद्दल संताप व्यक्त केला, यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते , यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला,