सिद्धिविनायक फार्मा’ने जोपासली सामाजिक बांधिलकी

 

यशस्वी सात वर्षे पूर्ण; हॉस्पिटल आणि होम डिलिव्हरी

चेतन भामरे

 

सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून बघितले जात आहे. वैद्यकीय क्षेत्र प्रचंड महागडे झाल्याने सर्वसामान्य वर्गातील रुग्णांना उपचार घेणेही अवघड होत आहे. केवळ आर्थिक परिस्थिती हलाखीचे असल्याने अनेकांना योग्य उपचार घेणे शक्य होत नाही. वैद्यकीय क्षेत्रात गेल्या वर्षांपासून काम करणार्‍या भामरे कुटुंबीयांनी मात्र सेवाभाचे व्रत जोपासत रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.
चेतन भामरे यांनी मविप्र संचलित फार्मसी कॉलेजात डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. सिद्धिविनायक फार्मा ही होलसेल एजन्सी सुरू केली. वडील रवींद्र भामरे यांचा सातपूर येथे सात वर्षांपासून मेडिकलच्या व्यवसाय सुरू आहे. नटराज मेडिकल हे पहिले मेडिकल, वडिलांच्या या व्यवसायात असल्यामुळेच लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड रुजत गेली. डी. फार्मसीचे शिक्षणानंतर लिंकरोड, ऋषिकेश हॉस्पिटल व गोविंदनगर अशा विविध ठिकाणी मेडिकल सुरु केले. वडिलांकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेल्याने मेडिकलच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर काहीतरी करण्याचे ठरवले. एक ध्येय समोर ठेवून मग त्या दिशेने वाटचाल सुरु झाली. व्यवसाय करत असताना येणार्‍या प्रत्येक संकटावर मात करत पुढे पुढे जात राहण्याचा यशस्वी प्रयत्न मात्र कधीच सोडला नाही.

 

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

 

फार्मा या होलसेल एजन्सी सुरुवात करत नाशिक, उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण राज्यात औषधांचा पुरवठा सुरु केला. किडनी, कॅन्सर, एचआयव्ही यांसह क्रिटिकल आजारांचे सर्व इंजेक्शन उपलब्ध करून रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाऊ लागले. बाजारात पाच हजारांना मिळणारे औषध, इंजेक्शन सिध्दिविनायक फार्मा केवळ 1000 ते 1500 रुपयांत रुग्णांना उपलब्ध करून देत आहे. 40 त 60े टक्के सवलतीच्या दरात औषध देणारे एकमेव सिद्धिविनायक फार्मा असल्याने अल्पावधीतच राज्यभरातून रुग्णांच्या नातेवाइकांचा ओढा वाढला. क्रिटिकल केअर अर्थात गंभीर स्वरूपाच्या आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असून, त्याचा खर्चही प्रचंड महागडा होत चालला आहे.

 

 

वावी जवळ अपघातात मायलेक ठार

 

 

किडनी विकार असलेल्या रुग्णांवर नियमित उपचार करणे आवश्यक आहे. तसेच कॅन्सर, एचआयव्ही व इतर गंभीर स्वरूपाच्या आजारांवरी किमतीही जास्त आहे. त्यामुळे या रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे मिळवून देण्यासाठी सिद्धिविनायक फार्मा नेहमी प्रयत्न करत असते. ओषधे तसेच इंजेक्शन यांवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबियांना व नातेवाइकांना मोठा दिलासा मिळतो. वैद्यकीय व्यवसाय करताना केवळ आर्थिक उद्देश समोर न ठेवता सेवाभाव जपत रुग्णांना शक्य होईल तेवढी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने चेतन भामरे नेहमीच सांगतात. वैद्यकीय व्यवसायाची जबाबदारी सांभाळतानाच विविध सामाजिक उपक्रमांत त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहे.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंटला बिलामध्ये 40% सूट, फक्त ब्रॅण्डेड कंपन्यांचे मेडिसीन उपलब्ध. जेनेरीक नाही.

 

 

 

चेतन भामरे

 

 

 

 

उपलब्ध सुविधा :
कर्करोग, एच.आय.व्ही./ एडस्‌, मुत्रपिंड (किडनी) आजारांवरील औषधे, * सर्व आयसीयूला लागणारी महाग इंजेक्शन * अतिदक्षता व हॉस्पटलमध्ये लागणारी औषधे * सर्व अल्बुमिन / आय. व्ही. आय. जी फॅन्टानील इंजेक्शनल पॅच * सर्व डेबीट व क्रेडीट कार्डने पेमेंट स्वीकारले जातील. कायदेशीर विम्याप्रमाणे हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध खरेदी करण्याची कोणीही सक्ती करू शकत नाही.
गाळा नं. जी-15, बी-विंग, सुयोजित सिटी सेंटर

 

Devyani Sonar

Recent Posts

येवल्यात ईको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार ;एक गंभीर जखमी

येवल्यात ईको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार ;एक गंभीर जखमी येवला :…

2 hours ago

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला

  मुंबई: बॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक…

3 hours ago

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

2 days ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

2 days ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

3 days ago