सिडको : दिलीपराज सोनार
सिडको परिसरातील उपेंद्र नगर भागात असलेल्या प्रॅक्टिकल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सहावीत शिकणारी दिव्या प्रितेश त्रिपाठी (वय ११,राजलक्ष्मी अपार्टमेंट जगताप नगर उंटवाडी) सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतील बाकावर डोके ठेवून बसलेली असतांना चक्कर येऊन खाली पडल्याने उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद कारण्यात आली असून अधीक तपास अंबड पोलीस करत आहेत.
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…