आजपासून एसटी बसेसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
नाशिक: प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे, काल या संदर्भातील परिपत्रक एस टी महामंडळ ने काढले, ही सवलत महाराष्ट्र राज्यच्या सीमेपर्यंत आहे, साधी, रातरानी,शिवशाही,शिवनेरी,आराम, निमआराम अशा सर्व प्रकारच्या बसेसना ही सवलत लागू राहणार आहे, राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान योजना जाहीर केली होती,ही योजना कधी सुरु होते याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या, अखेर काल याबाबत चे पत्रक एसटी महामंडलाने काढले,
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…