सिडको: प्रतिनिधी
शहरातील उंटवाडी येथील एका माध्यमिक शाळेत गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. शाळेतच अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला असून या शिक्षकाविरुद्ध ‘
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जानेवारीस उंटवाडी परिसरातील माध्यमिक शाळेत दुपारी दोन वाजता ही घटना घडली. रविंद्र नाकील याने विद्यार्थिनीसोबत
गैरवर्तन केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर पालकांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षक रवींद्र नाकील याच्याविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे. उपनिरीक्षक पावरा तपास करत आहेत.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…