सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेतल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली, या घटनेने पोलीस दलात प्रचंड खलबल उडाली आहे, अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी डोक्यात गोळी मारून घेतली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
View Comments
अतिशय उत्तम व दर्जेदार विश्वृसनीय वृत्तपत्र म्हणजेच दै गावकरी,