नाशिक प्रतिनिधी
मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सातपूर जवळ वासाळी येथे घडली
वासाळी येथील कृष्णा गोविंद सोळे याने पत्नी मैनाचा मूलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी दिली त्यामुळे मानसिक तणाव खाली येत गळफास घेऊन आत्महत्या केली
याप्रकरणी महिलेचे वडील मधुकर लखमा वाघ (वय ४५) रा गावठा पैकी घोंगडी पाडा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…